श्री राम ट्रेडिंग कंपनी ही सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आल्याचे उच्च दर्जाचे बियाणे आणि घाऊक आले पुरवण्यासाठी समर्पित आहे. पडाळी स्टेशन, कोरेगाव येथून आम्ही वर्षानुवर्षे शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते जपत आलो आहोत.
आम्ही केवळ व्यापारी नाही — आम्ही तुमचे जवळचे आहोत. प्रत्येक शेतकऱ्याची समस्या आमची समस्या आहे. त्यांच्या यशात आमचे यश आहे.
लागवडीसाठी उच्च उत्पादन देणारे, रोगमुक्त, प्रमाणित आल्याचे बियाणे. योग्य दरात थेट शेतापासून.
चौकशी करा
व्यापारी व किरकोळ विक्रेत्यांसाठी घाऊक ताजे आले पुरवठा. उत्तम दर्जा, वेळेवर डिलिव्हरी.
चौकशी करा
मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी विशेष सवलत. व्यापारी, कंपन्या आणि शेतकरी गट यांच्यासाठी.
चौकशी करालागवडीपासून काढणीपर्यंत मोफत तज्ज्ञ मार्गदर्शन. उत्पादन वाढवण्यासाठी योग्य सल्ला.
जाणून घ्या →
आधुनिक वॉशिंग मशीनद्वारे आल्याची उत्तम स्वच्छता आणि बाजारयोग्य पॅकिंग.
जाणून घ्या →
शेतापासून थेट मार्केटपर्यंत जलद व सुरक्षित वाहतूक. वेळेवर डिलिव्हरीची हमी.
जाणून घ्या →मु.पो. सातारारोड (पाडळी स्टेशन), ता. कोरेगाव, जि. सातारा — ४१५ ५०१
सोम–शनि: सकाळी ८ – सायं ७